{
  "village_code": "270700110079590000",
  "village_name": "हुसेनपूर",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1203,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T16:53:55Z",
  "surveys": [
    "203"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दर्यापुर ता. दर्यापुर जि. अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : शशांक माधव राऊत रा. हुसेनपूर यांनी दुय्यम निबंधक दर्यापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4038-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439230.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 3.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशांक माधव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439230.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकांक्षा प्रल्हादराव ढोके"
}
