{
  "village_code": "270700114070800000",
  "village_name": "दर्यापूर",
  "taluka_name": "दर्यापुर",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 18011,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:02:36Z",
  "surveys": [
    "105/1/इ/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इंवेस्मेंट अंड फायनान्स कंपनी लि शाखा अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : संजय धनराज ठाकरे रा. दर्यापूर यांनी दुय्यम निबंधक दर्यापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3801-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1/इ/20 क्षेत्र 1.6728 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय धनराज ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल हरिश्‍चंद्र इंगळे"
}
