{
  "village_code": "270700120080210000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1216,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:57:34Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : राजाभाऊ उत्तमराव ठाकरे रा. जनुना यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2580-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 472300.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 3.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाभाऊ उत्तमराव ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 472300.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संगीता मधुकरराव वाघमारे"
}
