{
  "village_code": "270700120080280000",
  "village_name": "दादापुर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:21:09Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला\nलिहुन देणार : सुभद्रा जगन्नाथ उर्फ़ जगन झिमटे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 31 यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभद्रा जगन्नाथ उर्फ़ जगन झिमटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिया राजेंद्र हरणे"
}
