{
  "village_code": "270700120080360000",
  "village_name": "जसापुर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:14:16Z",
  "surveys": [
    "29/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nवि.मा.तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र./एम.आर.सी.-81/जसापूर 06/2026-2027 आदेश दिनांक 26/10/2026 नुसार मौजा जसापूर ता.नांदगाव खं जि.अमरावती येथील खातेदार तसेच अर्जदार वेणूबाई भगवंत निंघोट यांचे सर्वे नं 29/3 क्षेत्र 0.81 हे.आर या शेताची भूधारना भो.वर्ग 2 ची बदल करून भो.वर्ग 1 करण्यात आली.तसेच इतर हक्कातील संबंधित नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "सविता पंजाबराव च-हाटे"
}
