{
  "village_code": "270700120080430000",
  "village_name": "माहुली चोर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3425,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:34:15Z",
  "surveys": [
    "114/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nमौजा माहुली चोर येथिल स.न. 114/2अ क्षेत्र 1.69 हे.आर.\nमधील सामाईक खातेदार मनकर्णा सीताराम तीखिले ( राऊत ) आहे.\nसदर क्षेत्रा बाबत खातेदार यांनी दि. ०५.०८.१९९४ रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. त्यांचा मृत्यू दिनांक ०३.०१.१९९६ रोजी झाला.\nसदर समाईक क्षेत्रात आपल्या मालकी हक्काचा भाग त्यांनी त्यांचा भाची शकुंतला देविदास ढवळे यांना देणे बाबत नोंद मृत्यूपत्र मध्ये केली आहे.सदर मृत्यूपत्र अनोंद्नीकृत आहे. सदर स.न. 114/2अ क्षेत्र 1.69 हे.आर. मध्ये शकुंतला देविदास ढवळे हे सामाईक खातेदार आहे. करीता अर्जदार यांनी दाखल केलेले मृत्यूपत्र आधारे नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अमोल वामनराव श्रीखंडे"
}
