{
  "village_code": "270700120080460000",
  "village_name": "सातरगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1743,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:58Z",
  "surveys": [
    "9/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस-६४/सातरगाव/८०/२०२५-२६ (ईक्युजे ००२६०/२०२५)\nआदेश दिनांक : 09/01/2026\nमा. अपर जिल्हाधिकारी अमरावती यांचे न्यायालय रामान आरटीएस-६४/सातरगाव/८०/२०२५-२६ (ईक्युजे ००२६०/२०२५) आदेश पारित दिनांक 9/1/2026 नुसार उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे यांनी त्यांचे न्यायालयीन प्रकरण रामाक्र. आरटीएस-६४/सातरगाव/७९/२०२४-२५ दि. २५.०८.२०२५ रोजी पारीत केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे व शेतजमिनीबाबत घेण्यात आलेले फेरफार क्रमांक २५६० व १५६१ दिनांक २२.०७.२०२४ रद्द करण्यात येत आहे. तसेच वाद शेतजमिनीमध्ये क्षेत्र ०.४० हेक्टर आर हे अपिलार्थी संजय महादेवराव आकोडे यांच्या नावे नोंदविण्यात यावे तर उत्तरवादी क्रमांक ३ हर्षवर्धन अंबादास तंबाखे व ४ शुद्धोधन अंबादास तंबाखे यांच्या नावे प्रत्येकी ०.६७ हेक्टर आर क्षेत्र नोंदविण्यात येवुन फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "गौरव रामदासपंत श्रीराव"
}
