{
  "village_code": "270700120080490000",
  "village_name": "मोखड",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2125,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:40Z",
  "surveys": [
    "40/2/अ",
    "56/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा नांदगाव खंडे\nगहाणखत लिहुन देणार : सुमित अरुण कापडे रा. मोखड यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2285-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 343967.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/2/अ, 56/2/अ क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमित अरुण कापडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 343967.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सारिका मोरेश्वर राठोड"
}
