{
  "village_code": "270700120080520000",
  "village_name": "सावंगा गुरव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1066,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:31:39Z",
  "surveys": [
    "41/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार स्नेहा सुरेंद्र पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वर्षा सुरेंद्र पवार ऐवजी स्नेहा सुरेंद्र पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.आर.टी.एस.-64/सावंगा/7/2025-2026 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/03/1999 मधील नोंदणी क्र.पी- C-420 अन्वये वर्षा सुरेंद्र पवार ऐवजी स्नेहा सुरेंद्र पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुरेखा मांगु राठोड"
}
