{
  "village_code": "270700120080540000",
  "village_name": "मुंडनिशांकराव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3813,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:35:21Z",
  "surveys": [
    "95/36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नांदगाव खंडेश्वर\nगहाणखत लिहुन देणार : जुनेद शेख इस्माईल रा. मुंडनिशांकराव यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2216-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/36 क्षेत्र 0.8937 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुनेद शेख इस्माईल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भाग्यश्री देविदासराव कुंभलकार"
}
