{
  "village_code": "270700120080560000",
  "village_name": "ओंकारखेडा",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T00:02:47Z",
  "surveys": [
    "24/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : एकविरा नागरी सहकारी पत संस्था मर्या.अंजनगाव सुर्जी शाखा नांदगाव खंडेश्वर\nलिहून देणार : अमोल आनंदराव पकडे रा. ओंकारखेडा यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/4/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एकविरा नागरी सहकारी पत संस्था मर्या.अंजनगाव सुर्जी शाखा नांदगाव खंडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 198/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमय्या महेमूद खाँ पटेल"
}
