{
  "village_code": "270700120080580000",
  "village_name": "शहापुर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:40:20Z",
  "surveys": [
    "27/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक नांदगाव खं.\nलिहून घेणार : भिमराव चंद्रभान लोणारे\nगट नंबर/ सर्वे नंबर 27/2 वरील भारतीय स्टेट बँक नांदगाव खं. यांचेकडून दिनांक 24/06/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 37000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक नांदगाव खं. यांचेकडील पत्र दिलेवरुन दि.01/10/2026 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचीन रामकृष्‍ण फुटाणे"
}
