{
  "village_code": "270700120080850000",
  "village_name": "साखरा",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:48Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nमौजे साखरा येथील शेत भूमापन क्रमांक 38 क्षेत्र एकूण 2.73 हे.आर आकार 6.34 पै से या शेताची भोगवटादार वर्ग 2 ही सत्ता प्रकार बदल करून भोगवटादार वर्ग 1 करण्यात आलेले आहे माननीय तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र./एम.आर.सी-81/साखरा/04/2025-2026 वरून नोंद.",
  "talathi": "प्रकाश वासुदेव शिरसाट"
}
