{
  "village_code": "270700120081000000",
  "village_name": "पापळ",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2798,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:11Z",
  "surveys": [
    "208/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : इंडियन बँक वाढोणा रामनाथ , नांदगाव-खांडेश्वर\nलिहून देणार : रिहाना कासम शाह आस्कान रा. पापळ यांनी इंडियन बँक वाढोणा रामनाथ नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 16 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रामकृष्ण कलोरे"
}
