{
  "village_code": "270700120081080000",
  "village_name": "खरबी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T13:25:03Z",
  "surveys": [
    "28/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ, नांदगाव-खांडेश्वर\nलिहून देणार : प्रकाश ज्ञानोबा बोदडे रा. खरबी यांनी इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत पत्र व मा. व्यवस्थापक इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल श्रीकृष्णा पळसपगार"
}
