{
  "village_code": "270700120081130000",
  "village_name": "वाढोणा रामनाथ",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:50Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार -गजानन वासुदेव गुल्हाने रा.वाढोणा रामनाथ यांनी दि. 5/10/26 रोजी मौजा वाढोणा रामनाथ स.न.155 क्षेत्र 4.59+पो.ख.0.06 हे.आर मध्ये निंबू झाडे 460, 7/12 च्य इतर अधिकारात नोंद घेण्याविषयी अर्ज सदर केला त्यावरून प्रत्यक्ष शेतात पाहणी केली असता शेतात निंबू झाडे आढळून आली. करिता इतर अधिकारात निंबू झाडाची नोंद घेण्याविषयी फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "प्रल्हाद हरिभाऊ डहाळे"
}
