{
  "village_code": "270700120081130000",
  "village_name": "वाढोणा रामनाथ",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:50Z",
  "surveys": [
    "131/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार मनीष सुरेश कहाते रा.वाढोणा रामनाथ यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मौजा वाढोणा रामनाथ ता.नांदगाव खंडेश्वर येथील स.न.131/1 क्षेत्र 1.21 मध्ये त्यांनी बोरवेल केल्याने बोरवेल ची नोंद ७/१२ वर इतर अधिकारात करून मिळण्याबाबत सादर केलेल्या अर्जा वरून शेताची पाहणी केली असता शेतात बोरवेल दिसून आली.यामुळे ७/१२ वर इतर अधिकारात बोरवेल ची नोंद करण्याकरिता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "प्रल्हाद हरिभाऊ डहाळे"
}
