{
  "village_code": "270700120081690000",
  "village_name": "निमगव्हाण",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:18:24Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nलिहून घेणार : से. स. सो. शिवणी,\nलिहून देणार :रामेश्वर दत्ता तिरमारे रा.निमगव्हाण यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरीता गुणवंतराव शेळके"
}
