{
  "village_code": "270700120081800000",
  "village_name": "मुंडबारी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 789,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T13:35:57Z",
  "surveys": [
    "48/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , नांदगाव-खंडेश्वर\nलिहून देणार : पदमाकर पानाचंद पोफळी रा.नांदगाव खंडेश्वर यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया नांदगाव खंडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 129/1026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 129/1026 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचीन रामकृष्‍ण फुटाणे"
}
