{
  "village_code": "270700130081930000",
  "village_name": "सोनगांव",
  "taluka_name": "चांदुर रे.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1710,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:57:41Z",
  "surveys": [
    "82/17/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटीव बँक शाखा चांदूर रेल्वे , चांदूररेल्वे\nलिहून देणार : विजय वसंतराव कडू रा. सोनगांव यांनी दुय्यम निबंधक चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 1162 दिनांक 06/09/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/17/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटीव बँक शाखा चांदूर रेल्वे यांचेकडील पत्र व नायब तहसीलदार महसूल यांचे पत्र क्रमांक म.सहा./प्रस्तु २ /कावी- 1013 दि.०४/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल्‍ल भाऊराव नांदणे"
}
