{
  "village_code": "270700130082200000",
  "village_name": "एकपाळा",
  "taluka_name": "चांदुर रे.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:45:22Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , चांदूररेल्वे\nलिहून देणार : चंदु शामराव रंगारी रा. एकपाळा चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 101 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 101 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल किशोरराव निंघोट"
}
