{
  "village_code": "270700130082300000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "चांदुर रे.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:53:41Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार :C.B.I. राजुरा\nलिहून देणार : संजय हिम्मतराव केदार यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 140 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक C.B.I. राजुरा यांचेकडील पत्र क्रमांक RAJURA/OCT/20 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कमलकीशोर शेषराव गाठे"
}
