{
  "village_code": "270700134071000200",
  "village_name": "चांदुर रेल्वे भाग 2",
  "taluka_name": "चांदुर रे.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:48:39Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार सीमा सतिश बोडखे यांचा सातबारा वरील अ.पा.क. दुरुस्ती करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दिनांक 29/09/2026 तलाठी दप्तरी प्राप्त झाल्यावरून मौजा सावंगी मग्रापुर येथील शेत गट क्र.294 क्षेत्र 2.82 हे.आर मध्ये खातेदार अथर्व सतिश बोडखे तर्फे अ पा क वडिल सतिश केशवराव बोडखे अशी नोंद असून सदर अज्ञान पालनकर्ता वडील सतिश केशवराव बोडखे हे दिनांक 16/04/2026 रोजी मयत झाले असून अपाक दुरुस्ती करण्याबाबत चे प्रतिज्ञापत्रावरून अज्ञान पालनकर्ता म्हणून आई सीमा सतिश बोडखे अशी दुरुस्ती करण्यात आली.",
  "talathi": "नारायनी मोतीराम पवार"
}
