{
  "village_code": "270700140082560000",
  "village_name": "कावली",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:13Z",
  "surveys": [
    "9/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धामणगाव रेल्वे\nलिहून घेणार : नारायण गंगारामजी पिंपळे यांनी संजय पुंडलिक मानकर यांचे कडून विकत घेतलेल्या मौजा कावली ता.धामणगाव रेल्वे येथील सर्व्हे क्रमांक 9/2 तपशिल खातेदार संजय पुंडलिक मानकर यांचे हिस्स्यावर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा -धामानगाव रेल्वे यांचा 180000/-रु बोजा दि 22/07/15 2518 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धामणगाव रेल्वे यांचे कडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश साल्‍वराव पील्‍ले"
}
