{
  "village_code": "270700140082830000",
  "village_name": "बोरगाव निस्ताने",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1112,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:09:44Z",
  "surveys": [
    "44/3",
    "74/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र/आर.टी.एस.-६४/बोरगाव निस्ताने/127/2025-2026\nआदेश दिनांक : 24/06/2026\nमा.तहसीलदार धामणगाव रेल्वे ता. धामणगाव रेल्वे यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र/आर.टी.एस.-६४/बोरगाव निस्ताने/127/2025-2026 आदेश पारित दिनांक २४/०६/२०२६ नुसार सर्व्हे क्रमांक ४४/३ क्षेत्र ०.७३ आणि सर्व्हे क्रमांक ७४/२ क्षेत्र १.९२ पो.ख.०.१२ हे आर हे पैकी पूर्व-पश्चिम वाटणीची दक्षिणेकडील (वर्धा नदी पात्राकडील) ०.५९ हे आर आणि पो.ख.०.१२ हे आर इतके शेतजमीन प्रदिवादी सुरेश भाऊराव ठाकरे यांचे हिस्से मध्ये जात आहे.\nतसेच वरील आदेश नुसार वादी सौ रेखा अशोकराव हागवणे व इतर २ (म्हणजेच कमल अरुणराव गेडे व सुबद्रा अजबराव सबाने) यांना सर्व्हे क्रमांक ७४/२ मधील प्रदिवादी सुरेश भाऊराव ठाकरे यांचे ०.५९ हे आर व पो.ख. ०.१२ हे आर या हिस्स्याला लागून १.३३ हे आर पूर्व-पश्चिम वाटणीची उत्तरेकडील शेतजमीन वादी सौ रेखा अशोकराव हागवणे व इतर २ (म्हणजेच कमल अरुणराव गेडे व सुबद्रा अजबराव सबाने) यांच्या हिस्से मध्ये जात आहे.",
  "talathi": "चेतन दादाराव चकुले"
}
