{
  "village_code": "270700140082970000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3947,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:01:03Z",
  "surveys": [
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र/आर.टी.एस -64/वाघोली /1/2026-27\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमा. तहसीलदार धामणगाव रेल्वे यांचे आदेश क्रमांक : रामाक्र/आर.टी.एस -64/वाघोली /1/2026-27\nआदेश दिनांक : 30/10/2026 नुसार मौजा वाघोली येथिल शेत स.नं./गट नं. ३८१ क्षेत्र ५.२७ हे आर या शेताचे ७/१२ वरील सुनिता सुभाषराव गायनर फेरफार क्रमांक २४८९ व २४९० व प्रतिज्ञापत्र तपासल्याने लेखनप्रमादामुळे आली असल्याची खात्री पटल्यामुळे नावाची नोंद कमी करुन तसेच तुळजाभवानी धरती धन प्रा.ली. यांचे नावे असलेली २.५३ हे. आर जमीन अशी कुण ७.८० हे आर जमीन तुळजाभवानी धरती धन प्रा.ली. यांचे नावे दुरुस्ती करण्यात येत आहे.",
  "talathi": "विनोद दिनकर जायभाये"
}
