{
  "village_code": "270700140082980000",
  "village_name": "परसोडी",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3434,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:08:59Z",
  "surveys": [
    "74/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : दि.खामगाव अर्बन को-ऑप.बँक लि.शाखा धामणगाव रेल्वे, धामणगाव रेल्वे\nलिहुन देणार : रोषण गणेशराव झाडे रा. परसोडी गट नंबर/ सर्वे नंबर 74/5 यांनी दुय्यम निबंधक धामणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2388 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोषण गणेशराव झाडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत वासुदेव मानकर"
}
