{
  "village_code": "270700140083130000",
  "village_name": "झाडा",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1232,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:05:00Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : राजस्व अपील क्र.आर.टी.एस.-६४/झाडा/२०/२०२१-२२\nआदेश दिनांक : 02/11/2013\nमौजा झाडा तालुका धामणगाव रेल्वे जि अमरावती येथील गट नंबर १२३ क्षेत्र १.२१ पो.ख ०.०० आकार ६.२५ च्या सातबारा सदरी मा.तहसीलदार,धामणगाव रेल्वे यांचे कडील कार्यालयीन पत्र क्रंमाक /स.म.अ./प्र- १/कावी ३५/२०२६ दिनांक २०/०५/२०२६ रोजीचे पत्र व मा.अप्पर जिल्हाधिकारी,अमरावती यांचे न्यायालय, राजस्व अपील क्र.आर.टी.एस.-६४/झाडा/२०/२०२१-२२ दिनांक २/११/२०१३ मधील आदेश व मा.नायब तहसीलदार धामणगाव रेल्वे यांचा प्रकरण क्र.आर.टी.एस. ६४/झाडा/२०१७-१८ मधील दिनांक ०६/०२/२०२० रोजी च्या आदेशानुसार नुसार इंदुबाई प्रभाकर रवाळे ,रमेश गणपत जयसिंगपुरे हे नाव सामाविष्ट करण्यात आले . आदेशान्वये फेरफार नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "धर्माळे पि.एन."
}
