{
  "village_code": "270700140083160000",
  "village_name": "झाडगांव",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 7418,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:04:33Z",
  "surveys": [
    "536"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी: तहसीलदार आदेश क्रमांक:रा.मा.क्र./आर.टि.एस -६४/झाडगाव/120/2025-2026 आदेश दिनांक :30/08/2026\nमौजा झाडगाव येथील गट क्र .536 खाते क्र 2122 १) सुजाता मिलिंद काळबांडे क्षेत्र ०.94 हे.आर २)विलास हुसेन नंदेश्वर व विशाल हुसेन नंदेश्वर क्षेत्र ०.96 हे आर ३) रेणुका सुखदेव बेलेकर क्षेत्र ०.94 हे.आर असुन ७/१२ वरील संपूर्ण खातेदारांचा खाते क्र.2122 एकच दाखवत असुन सदर खातेदारांनी खाते क्र.दुरुस्तीचा आदेश घेऊन खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात आले आहे.\n१)सुजाता मिलिंद काळबांडे,विलास हुसेन नंदेश्वर व विशाल हुसेन नंदेश्वर एकून क्षेत्र ०.94 हे.आर खाते क्र.2905 २)सुजाता मिलिंद काळबांडे,विलास हुसेन नंदेश्वर व विशाल हुसेन नंदेश्वर एकून क्षेत्र ०.96 हे.आर खाते क्र.2906 ३)रेणुका सुखदेव बेलेकर क्षेत्र ०.94 हे.आर खाते क्र.2907",
  "talathi": "रविंद्र हरिचंद्र आडे"
}
