{
  "village_code": "270700140083670000",
  "village_name": "मिर्झापूर",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:10:38Z",
  "surveys": [
    "87/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : जुना धामणगाव सेवा सहकारी संस्था\nलिहून घेणार : इंदुबाई जयदेव मांडवगणे\nयांनी सो.सह.सो.धामणगांव यांचा 40000/- रु. बोजा इंदुबाई मांडवगणे यांच्या शेतावर दि. 7/09/2011 - 22\nसे.स. सो जु.धा.यांचा 40,000 /- रु. बोजा इंदुबाई जयदेव मांडवगणे दि. 07/09/11 - 185\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी संस्था यांचेकडील पत्र दि.5/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत गौतमराव घोरपडे"
}
