{
  "village_code": "270700140083690000",
  "village_name": "मुंड डाफ अंबापुर",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 986,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:11:00Z",
  "surveys": [
    "29/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ ,अमरावती\nलिहून घेणार : प्रविण चरणदास शेंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 29/2/क तपशिल : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.जिल्हा कार्यालय अमरावती यांचा प्रविण चरणदास शेंडे यांच्या शेतावर ८५०००/रु.बोझा दिनांक 15/०३/२०१९ - 841\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कु सारिकाराणी सुभाषसिंग रघुवंशी"
}
