{
  "village_code": "270700140083810010",
  "village_name": "हिरापुर-1",
  "taluka_name": "धामणगाव",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 458,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:07Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा. तहसीलदार धामणगाव रेल्वे यांचे आदेश रामाक्र./आरटिएस-64/हिरापूर/106 /2025 -2026 आदेश पारीत दिनांक 21/07/2026 नुसार , 16/1 सं.नं. मौजा हिरापूर 1 च्या जमिनीचे खातेदार माधुरी घनश्याम वाघ यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या माधुरी विलास वाघ ऐवजी माधुरी घनश्याम वाघ करण्याच्या आदेशा वरून नाव दुरुस्ती केले.",
  "talathi": "बिपीन दिगांबर काळे"
}
