{
  "village_code": "270800010083690000",
  "village_name": "दुग्रवाडा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:45:38Z",
  "surveys": [
    "63",
    "64/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इेडिया साहूर, दु.नि.आष्टी\nलिहुन देणार : अरूण मारोतराव सांभारे रा. दुग्रवाडा यांनी दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 295000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 63, 64/1/ब, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण मारोतराव सांभारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 295000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका खुशालराव पेंदोर"
}
