{
  "village_code": "270800010083910000",
  "village_name": "पेठ",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 263,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:49:11Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./एस.आर.व्ही-43/2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nखातेदार – रमेश शिवराम खोडे यांच्या नावाने मौजा- पेठ मध्ये खालीलवर्णनाची शेतजमीन आहे.\nमौजा सं.नं क्षेत्र आकारणी वर्ग\nपेठ 42 1.21 4.00 1\nवरील वर्णनाची शेतजमीन असून मा. तहसिलदार साहेब आष्टी यांचे आदेश राजस्वा मामला क्रमांक- /एस.आर.व्ही-43/2026 दिनांक-29 /09/2026 या आदेशान्वये वरील शेतजमीनीचे आपसी वाटणीपत्र झाले आहे.\n. खातेदार -1) – प्रकाश रमेश खोडे - यांच्या हिस्यास आलेले क्षेत्र मौजा- पेठ सं.नं -42 क्षेत्र - 1.21 आकारणी- 1.21 भोगवटदार वर्ग- 1 या शेतजमीनीचा उत्तार-दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडिल भागाची आराजी 0.60 हे आर भोगवटदार वर्ग -1 हि शेतजमीन – प्रकाश रमेश खोडे यांचे हिस्यावर राहील\nखातेदार -2) – योगेश रमेश खोडे -यांच्या हिस्यास आलेले क्षेत्र मौजा-पेठ सं.नं – 42 क्षेत्र- 1.21 भोगवटदार वर्ग-1 या शेतजमीनीचा पुर्व पश्चिम धुरा पाडून पुर्वे कडिल भागाची आराजी 0.61 हे.आर . भोगवटदार वर्ग -1 हि शेतजमीन – योगेश रमेश खोडे यांचे हिस्यावर राहील\nवरील प्रमाणे वाटणीपत्राची नोंद मा.तहसिलदार आष्टी यांचे आदेशान्वये घेण्यात आली.",
  "talathi": "प्रियंका खुशालराव पेंदोर"
}
