{
  "village_code": "270800010083940000",
  "village_name": "मानीकवाडा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1351,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:51:59Z",
  "surveys": [
    "292"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कोर्ट विदयमान तहसलिदार आष्टी यांचे कार्यालय पत्र क्र रा.मा.क्र./एस आर व्ही -43\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमौजा मानिकवाडा येथील शेत स.न. 292 आराजी 0.64 हे.आर आकारणी 0.64 भो.वर्ग 1 शेत असुन त्यांचे आपसी वाटणीपत्र चे आदेश खालील प्रमाणे\nहिस्सा नंबर 1 हिस्सेदार वासुदेव रामदास दुधकवरे यांचे हिस्सेवर मौजा मानिकवाडा येथील शेत स.न. 292 आराजी 0.64 हे.आर आकारणी 0.64 भो.वर्ग 1 या शेत जमीनीचा उत्तर दक्षिण धुरा पाडुन पश्चिमेकडील भागाची आराजी 0.53 हे.आर शेत जमीन वासुदेव रामदास दुधकवरे यांच्या हिस्यावर राहील.\nहिस्सा नंबर 2 हिस्सेदार लिला विठठल दुधकवरे, रामकृष्ण् विठठल दुधकवरे,शालिनी भाष्करराव राउत ,निलु प्रमोद देहारे यांचे हिस्सेवर मौजा मानिकवाडा येथील शेत स.न. 292 आराजी 0.64 हे.आर आकारणी 0.64 भो.वर्ग 1 या शेत जमीनीचा उत्तर दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भागाची आराजी 0.11 हे.आर शेत जमीन लिला विठठल दुधकवरे,रामकृष्ण् विठठल दुधकवरे,शालिनी भाष्करराव राउत ,निलु प्रमोद देहारे यांच्या हिस्यावर राहील.",
  "talathi": "प्रियंका धनंजय इंगोले"
}
