{
  "village_code": "270800010084200000",
  "village_name": "लहान आर्वी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1002,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:35:42Z",
  "surveys": [
    "437"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./एस आर व्ही -43 . 2026\nआदेश दिनांक : 23/06/2026\nखातेदार- रामदास नाठ्ठुजी ढोक, साहेबराव नाठ्ठुजी ढोक यांच्या नावाने मौजा – लहान आर्वी मध्ये खालील वर्णनाची शेत जमीन आहे\nसं.नं – 437 क्षेत्र- 0.65 हे आर , आकारणी 9.45 , भोगावाटदार वर्ग 1. वरील वर्णनाची शेतजमीन असून मा. तहसिलदार आष्टी यांचे आदेश राजस्वा मामला क्रमांक/ एस आर व्ही. – 43, EQJ Court case NO.00015 , 23/06/2026 या आदेशान्वये वरील शेतजमीनीचे वाटणीपत्र झाले आहे.\nखातेदार -1) – साहेबराव नत्थुजी ढोक यांच्या हिस्यास आलेले क्षेत्र सं.नं -437 क्षेत्र- 0.65 पैकी या शेताचा\nपुर्ण हिस्सा. वरील प्रमाणे वाटणीपत्राची हे मा. तहसीलदार आष्टी यांच्या आदेशाने घेण्यात आले.",
  "talathi": "अक्षय विजय चोरे"
}
