{
  "village_code": "270800010084490000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 2567,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:38:47Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : राजस्व मामला क्रमांक-14 एस.आर.व्ही ४३/२०२५-२६\nआदेश दिनांक : 23/09/2026\nमा.तह.आष्टी यांचे आदेश क्र.राजस्व मामला क्र.14/SRV-43/2025-2026 दि.23/09/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85(1) व महाराष्ट्र जमीन महसुल (धारण् जमीनीचे विभाजन)नियम 1967 अन्वये तसेच R.C.S.no 51/2025 दिनांक 13/12/2025 रोजी पारीत आदेशातील Exhibit 10 नुसार मौजा आष्टी स.नं.221 आराजी 3.37 वर्ग 1 सदर जमीनीचे विभाजन पुढील प्रमाने करण्यात आले. वादी क्र.४ रितेश दिलीप मोकद्दम यांना पुर्व पश्चिम धुरा पाडुन उत्तरे कडील १.१२ पैकी ०.५६ हे.आर आराजी वादी क्र २ प्रदिप शंकरराव मोकद्दम यांना पुर्व पश्चिम धुरा पाडुन उत्तरे कडील १.१२ पैकी वादी क्र.४ च्या हिस्यातील क्षेत्रास लागुन ०.५६ हे.आर आराजी प्रतिवादी १,२,व ३ एकत्रीत निलेश धनराज मोकद्दम,जयश्री घनशाम भुगावकर,कुसुम धनराज मोकद्दम यांना पुर्व पश्चिम धुरा पाडुन दक्षीणेकडील १.१२ पैकी वादी क्र २ च्या हिस्यातील क्षेत्रास लागुन १.१२ हे.आर आराजी वादी क्र.९ रोहिनी हेमंत मोकद्दम यांना पुर्व पश्चिम धुरा पाडुन दक्षीनेकडील १.१३ पैकी प्रतिवादी क्र.१,२,व ३ चे हिस्यातील क्षैत्रास लागुन १.१३ हे.आर आराजी देण्यात आली.",
  "talathi": "हसीब हबीब शेख"
}
