{
  "village_code": "270800010084770046",
  "village_name": "इस्माईलपूर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 204,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:39:47Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा क्र / एस .आर .व्ही .43 EQJCourt 00049 /2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\n1) सदर खाते क्र. ९३ शेत सर्व्हे नं ०४ आराजी ०.६५ हे.आरचा भाग ०.३५ आराजी उत्तर- दक्षिण धुरा पाडुन पश्चिमे कडील भाग श्रीमती सिंधुबाई बापुराव कुरवाडे , रा. वाघोली,ता.- आष्टी, जी.- वर्धा यांचे शेताला लागुन ०.३५ हे.आरयाप्रमाणे पूर्णहिस्सा श्री . घनशाम पांडुरंग कुरवाडे, रा. वाघोली, ता.- आष्टी, जी.- वर्धा यांच्या हिश्यात दिलेले आहे.\n2) सदर खाते क्र. ९३ शेत सर्व्हे नं ०४ आराजी ०.६५ हे.आरचा भाग ०.३० आराजी उत्तर- दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भाग श्री . घनशाम पांडुरंग कुरवाडे, रा. वाघोली, ता.- आष्टी, जी.- वर्धा यांचे शेताला लागुन ०.३० हे.आरयाप्रमाणे पूर्णहिस्सा श्रीमती सिंधुबाई बापुराव कुरवाडे, रा. वाघोली, ता.- आष्टी, जी.- वर्धा यांच्या हिश्यात दिलेले आहे",
  "talathi": "दिलीप रामदासजी टेंभरे"
}
