{
  "village_code": "270800020085240000",
  "village_name": "बोटोना",
  "taluka_name": "कारंजा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 935,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:00:33Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 94\nआदेश दिनांक : 06/04/2026\nमौजा बोटोना सं न 130 आराजी 3.96, हे मा तहसिलदार कांरजा यांचे कलम 85(2) आदेशान्वये खालील प्रमाणे वाटण्या\nपार्टी नंबर – 1) गजानन देवराव ठाकरे\nयाच्या हिश्शावर मौजा बोटोना येथील सं न 130 आराजी 3.96 हे आर पैकी 1.98 पूर्व पश्चिम धुरा पाडुन धुरा पाडुन दक्षीण कडील भागाची आराजी 1.98 हे आर\nपार्टी नंबर - 2) इंद्रदास देवराव ठाकरे\nमौजा बोटोना येथील सं न 130 आराजी 3.96 हे आर पैकी 1.98 पूर्व पश्चिम धुरा पाडुन धुरा पाडुन उत्तर कडील भागाची आराजी 1.98 हे आर\nयाच्या हिश्शावर अशा वाटण्या मा. तहसिलदार कांरजा यांचे आदेश क्रं राजस्व मा क्रं 094/एस आर व्ही -43/2025-26 मौजा बोटोना आदेश दि 06/04/2026 अन्वये नोंद दाखल .",
  "talathi": "हेमराज जसराज चौबे"
}
