{
  "village_code": "270800020085290000",
  "village_name": "सारावाडी",
  "taluka_name": "कारंजा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1171,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:41:13Z",
  "surveys": [
    "346/1",
    "346/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : महसुल अपील प्रकरण क्रमांक:03/RTS - 64/2026-27\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी यांचा आदेश महसुल अपील प्रकरण क्रमांक:03/RTS - 64/2026-27 आदेश दि.21/10/2016 अन्वये लिहून देणार :- दीप्ती अजय वर्मा (खाता क्रमांक :- 889 )यांचे गट क्रमांक सर्वे क्रमांक 346/1 व 346/2 अनुक्रमे लागवड योग्य क्षेत्र 1.62 हे.आर.चौ.मी.व 1.20 हे.आर.चौ.मी. आणि पोट खराब क्षेत्र 0.000हे. आ.चौ.मी. पैकी लागवडी योग्य क्षेत्र 1.62 हेक्टर आर.चौ.मी..व 1.20 हे.आर.चौ.मी. आणि पोट खराब क्षेत्र 0.000 हे.आर चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- अलोक यशवंत उपाध्याय खाता क्रमांक:-941 यांना दुय्यम निबंधक दु.नि.आष्टी यांच्याकडील खरेदी दस्त क्रमांक 789 दिनांक 6/08/2026प्रमाणे रक्कम र 4775000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर आदेशान्वये दाखल केले.",
  "talathi": "पुजा निलेश जावरकर"
}
