{
  "village_code": "270800020085320000",
  "village_name": "राजणी",
  "taluka_name": "कारंजा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:04:36Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nतानबा मालजी मानमोडे रा. राजणी(खाता क्रमांक214) गट/सर्व्हे क्रमांक153, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी पैकी शेताचा उत्तर -दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.55 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nशालीकराम तानबाजी मानमोडे , (खाता क्रमांक :-613)गट/सर्व्हे क्रमांक 153 लागवडीयोग्य क्षेत्र 0.55 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.कारंजा जिल्हा वर्धा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1925 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "भूपेंद्र ज्ञानेश्वर गावंडे"
}
