{
  "village_code": "270800020085640000",
  "village_name": "कारंजा",
  "taluka_name": "कारंजा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 10114,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:48:18Z",
  "surveys": [
    "673/18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा भारसवाडा ता आष्टी जि वर्धा\nगहाणखत लिहुन देणार : सचिन बाबाराव घाडगे रा. कारंजा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 1955-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 673/18 क्षेत्र 1.1424 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बाबाराव घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुणवंत मारोतराव कारामोरे"
}
