{
  "village_code": "270800020085640000",
  "village_name": "कारंजा",
  "taluka_name": "कारंजा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 10133,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:48:18Z",
  "surveys": [
    "250/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा काटोल\nगहाणखत लिहुन देणार : लिला अशोक उईके रा. कारंजा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 2063-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250/5 क्षेत्र 0.8376 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिला अशोक उईके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुणवंत मारोतराव कारामोरे"
}
