{
  "village_code": "270800020085940000",
  "village_name": "जामनी",
  "taluka_name": "कारंजा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 463,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:52:57Z",
  "surveys": [
    "39/40/41/42/43/69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राज्य आपत्ती प्रतिसाद दल हिंगणा रोड नागपुर\nगहाणखत लिहुन देणार : निलेश विष्णुजी खोकले रा. जामनी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 2032-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/40/41/42/43/69 क्षेत्र 1.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश विष्णुजी खोकले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "छाया विजय राऊत"
}
