{
  "village_code": "270800030087050000",
  "village_name": "एकलारा",
  "taluka_name": "आर्वी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:08Z",
  "surveys": [
    "23/2",
    "40/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा आर्वी, आर्वी\nलिहुन देणार : मंगेश मधुकरराव वाघ रा. एकलारा यांनी भारतीय स्टेट बँक शाखा,आर्वी यांचेकडून दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेतल्याप्रकरणी त्यांचे मालकीचे मौजा-एकलारा येथील गट नंबर/सर्वे नंबर 23/2 व 40/1 आराजी 2.83 व 2.26 हे.आर. या शेतजमीनीचे 7/12 वर सदर कर्जाचा बोजा नमूद करण्यात आला.सदर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश मधुकरराव वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1860 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुराधा वैजनाथ दुधाटे"
}
