{
  "village_code": "270800030088360000",
  "village_name": "विरुळ",
  "taluka_name": "आर्वी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:58:00Z",
  "surveys": [
    "348/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार अभिषेक विद्याचरण शुक्ला यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या नावाने असलेल्या मौजा विरुळ येथील सर्वे क्र. 348/1/ब आराजी 1.08 हे. आर. मध्ये इतर अधिकार मध्ये विहिरीची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात शेतजमि‍नीमध्ये विहीर उपलब्ध नाही. त्यामुळे विहिरीची नोंद कमी करण्यात आली आहे.",
  "talathi": "मिनल मोहनराव माळोदे"
}
