{
  "village_code": "270800030088530045",
  "village_name": "रेणकापुर",
  "taluka_name": "आर्वी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:55:51Z",
  "surveys": [
    "17/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार रेणुका राम तुपकरी यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या नावाने असलेल्या मौजा रेणकापुर येथील सर्वे क्र. 17/1/1 आराजी 0.60 हे. आर. मध्ये मौका पाहणीनुसार सदर शेतात बोअरवेलचे काम पुर्ण झालेले आहे. त्यामुळे इतर अधिकार मध्ये बोअरवेल ची नोंद घेण्याकरीता फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मिनल मोहनराव माळोदे"
}
