{
  "village_code": "270800040089510000",
  "village_name": "मोहनापूर",
  "taluka_name": "सेलू",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 667,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:50:05Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शोभाताई सुरेश झाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शोभाबाई सुरेश साटोणे ऐवजी शोभाताई सुरेशराव झाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सेलू यांच्याकडील पत्र क्रमांक क्र. 3052 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र. NR-2687912 अन्वये शोभाबाई सुरेश साटोणे ऐवजी शोभाताई सुरेशराव झाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "श्याम दादाजी भट"
}
