{
  "village_code": "270800050090350000",
  "village_name": "पवनूर",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 935,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:28:16Z",
  "surveys": [
    "267",
    "268",
    "269",
    "276",
    "277",
    "278",
    "279/1",
    "279/2",
    "279/3",
    "283/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्रं 20 /एल.एन.डी-30/2020-21 मौजा पवनुर EQJCourt case no 90/2020 दि. 07/07/2021\nआदेश दिनांक : 07/07/2021\nमा. तहसिलदार वर्धा यांचे आदेश रामाक्रं 20 /एल.एन.डी-30/2020-21 मौजा पवनुर EQJCourt case no 90/2020 दि. 07/07/2021 नुसार शेत स.नं 283/ब,269,279/1,279/2 व 278 या शेतजमिनीची वहिवाट गावातुन दक्षिणेकडे येणाऱ्या पांधन रस्त्याने येऊन बोर नदी ओलांडुन स.नं 268 चे पुर्व धुऱ्याने पुढे स.नं 269,277 व 276 या शेतजमीनीच्या दक्षिण व स.नं 267,279/1,279/2,279/3, 268 चे धुऱ्याने पुढे पुर्वेकडे स.नं 279/1,279/2,279/3,268 चे धुऱ्याने बैलबंडीची वहिवाट करावी अशी नोंद 7/12 चा इतर अधिकारात घेण्यात आलेली आहे.",
  "talathi": "प्रशांत वासुदेवराव धोटे"
}
