{
  "village_code": "270800050090600000",
  "village_name": "कारला",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 3190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:13:18Z",
  "surveys": [
    "130/58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र.:01/आरटीएस-64/2025-26\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा.तहसिलदार साहेब यांचे आदेश क्र रामाक्र.:01/आरटीएस-64/2025-26 दिनांक 10/09/2026 नुसार मौजा कारला येथील भूखंड सर्व्हे क्र. 130 भूखंड क्र.58 आराजी 206.25 चौ.मी.खातेदार विष्णू दुर्गाप्रसाद मिश्रा यांच्या नावाने असलेला सातबारा वरील आदेशांन्वये प्रतिभा अशोक ठाकूर यांच्या नावाने मौजा कारला येथील भूखंड सर्व्हे क्र. 130 भूखंड क्र.58 आराजी 206.25 चौ.मी. वर नोंद घेण्यात येत आहे.करिता नोंद दर्ज",
  "talathi": "विजय सूरेशराव जाधव"
}
